क्रीडांगणाचे मनोगत निबंध- 2023
क्रीडांगणाचे मनोगत
मित्रांनो मी एक क्रीडांगण आहे माझा आकार मोठा व विशाल आहे माझा आकार चौकोनी असून माझ्या चारही बाजूंनी भिंतीचे कुंपण आहे माझ्या आजूबाजूला झाडे लावलेली होती पण या कोरोनाच्या काळात या झाडांना पाणी नाही भेटले म्हणून ती झाडे जळून गेली इथे दररोज खूप सारे विद्यार्थी होते पण कोरोनाच्या काळात ते घरीच असतात व पण आता शाळा उघडल्या आहेत पण आता विद्यार्थी विद्यार्थीही क्रीडांगणावर यायला आळसलेले आहेत माझ्या भोवताली गार सावली होती ते झाड आता नाहीशी झालेली आहेत माझ्या काही भागावर गवत बनलेले आहे तेही आता कुणीही काढीला माझ्या अंगावर एका कोपऱ्याला छानशी एक छोटीशी बाग होती व त्या भागात खूप सारे फुलांची झाडे होती पण आता तीही बाग नाहीशी झालेली आहे
पण आता काही विद्यार्थी मित्र ने ती बाग नीट करून तिथे एक खूप सारी फुलांची झाडे लावलेली आहेत माझ्या सभोवताली जे गवत झाले होते तेही काढलेले आहे माझ्या अंगावर खूप साऱ्या काचाही होत्या त्याही काही विद्यार्थी मित्रांनी काढलेले आहे व हे विद्यार्थी मित्र रोज खेळायलाही येतात या विद्यार्थी मित्रा दे माझ्या आजूबाजूला काही झाडे लावलेले आहेत व या झाडाला ते रोजच पाणी घालतात रोज माझी काळजी घेते या मोबाईलच्या काळात काही विद्यार्थी खेळायला येत नाही मोबाईलमुळे त्याच्या शरीराचा व्यायामही होत नाही मी या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही क्रीडांगणावर खेळायला या यामुळे तुमच्या शरीराचा व्यायामाने होईल व माझी ही देखभाल मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही खेळायला आला नाही तर तुमची शरीर तंदुरुस्त राहणार नाही म्हणून खेळायला येत जा मी मी मोठ्या माणसाला सांगू इच्छिते की आजच्या काळात खूप सारी झाडतोड होत आहे झाड तोड करू नका तुम्हाला या झाडाची खूप सारी गरज आहे झाडे लावा व झाडे जगवा हे मी तुम्हाला सांगितले व मैदानी खेळ खेळत रहा खुशाल रहा माझ्या अंगावर कोणताही कचरा होणार नाही याची काळजी घ्या माझ्याकडे नियमित व भरपूर खेळायला या आणि माझे अस्तित्व टिकून ठेवा
आमच ब्लॉगच्या चायनल चेक करा धन्यवाद

Comments
Post a Comment