जंगलातील फेरफटका

    आजवर मी अनेक सहलींना गेलो पण त्या सहली पैकी ताडोबा अभयारण्यतील आमची शाळेची सहल मला स्मरणीय वाटते आमची शाळेची सहल दिनांक 30/12/2022 रोजी जाणार होती व मीही सहलीला जाणार होतो मी व माझ्या मित्रांनी खूप तयारी केलेली होती अखेर तो दिवस आला व मी त्या दिवशी लवकर आवरून शाळेत निघालो. शाळेत आल्यानंतर बघितलं तर बसलेले होते व मी व माझे प्रिय मित्र एकाच बसमध्ये बसलो
           ताडोबा अभयारण्य यातील हे महाराष्ट्रातील चंद्रपूर पासून 45 किलोमीटरवर आहे हे अभयारण्य वाघा करता स्वर्ग आहे हे अभयारण्य जवळपास 625 चौरस किलोमीटर विस्तृत पसरलेला आहेआमची गाईड आम्हाला अशी खूप सारी माहिती सांगत होते त्यात त्यांनी सांगितले की या अभयारण्यात केवळ वाघाचे वास्तव्य नाही तर 205 जातीचे पक्षी 4000 हरणे आहेतबोलता बोलता आम्ही ताडोबा अभयारण्यात पोहोचलो आम्ही आरण्याच्या आत जाण्याच्या आधी तिकीट घेतले व मग आम्ही करण्यात फिरायला सुरुवात केली कारण आम्हाला सर्व समजवत होता तेवढ्यात आम्हाला एक वाघ दिसला तो वाघ बघून सर्वजण गप्प झाले आम्ही ते वाघाचे फोटो घेतले
                 दुपार झालेली होती मग आम्ही दुपारचे जेवण केले आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही आरण्याच्या पुढील बाजूस गेलो. पुढील बाजूस खूप सारे फ्रॉमिंग व पक्षी होते आम्ही त्या फ्लोमींग पक्षीचे ही फोटो घेतले व आम्ही पुढे जातच आम्हाला दिसले खूप सारे माकडे गाईड आम्हाला माकडांविषयी सांगत होते तेवढ्यात एका माकडाने गाईडच्या मागून येऊन आमच्या सरांचा फोन घेतला व म त्यात तो सेल्फी काढू लागला त्याने सेल्फी काढून व्हाट्सअप वर स्टेटस ठेवलाव मंग आमच्या सरांना खूप सारे व्हाट्सअप वर रिएक्शन्स येऊ लागले तेवढ्यात माझ्या एका मित्राचे दुसऱ्या माकडाने आय कार्ड घेतले व गळ्यात घालून तो माकड फिरू लागला मग गाईडने त्या दोन्ही माकडांकडे केळे फेकले व मग त्या दोन्ही माकडाने आय कार्ड व मोबाईल फेकला मला व माझ्या व माझ्या मित्रांना हसू आवरेना हे हे सगळे रामायण झाल्यानंतर आम्ही घरी जायला बस मध्ये बसलो व घरी गेलो अशी ही आमची ताडोबा अभयारण्य तील सहल होती

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विज्ञान मराठी निबंध

Essay On Science

Essay on New Year 2023